सितामाय देशमुख कन्या शाळा विडूळ, ता. उमरखेड जि यवतमाळ येथे संस्थेचे अध्यक्ष देविदास पाटील कारभारी यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समिती ची निवड करण्यात आली अध्यक्ष म्हणून कैलास पाटील आगलावे, उपाध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य अनिल भाऊ कांबळे, कार्याध्यक्ष मिलिंद धुळे साहेब, तायडे पाटील रणमले काका बोन्सले काका, प्रकाशराव हरण संतोष हिमगीरे, फोले सर् या सर्व समिती सदस्याचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष देविदास पाटील कारभारी यानी केला त्यावेळी उपस्थितीत मुख्याध्यापक भगत मॅडम, फटाले मॅडम, मुकावार सर, हिपरगेकर सर, अविनाश जाधव, प्रशांत पाटील कारभारी, चव्हाण बोरगडे तिडके इत्यादी






