उमरखेड – १५ मे ( राजहिरा लाईव्ह न्युज)
संपादक : दिलीप मुनेश्वर
🚨दहावीची टीसी (TC )हरवली आहे
🚨नाव : रितेश बालाजी श्रवले
शाळेचे नाव- मॉडर्न इंग्लिश स्कूल उमरखेड ,जिल्हा यवतमाळ
माझी दहावीची टीसी ( 10th Transfer Certificate) शाळेतून घरी जाताना गावंडे कॉलेज ते चुरमुरा फाटा या परिसरात हरवली आहे. कोणाला सापडल्यास कृपया खालील नंबर वर संपर्क करा
संपर्क – 9172406187 / 9503099431
पत्ता- रा.आंबवन (नागापूर रूपाला)ता.उमरखेड जि यवतमाळ







