*राजहिरा लाईव्ह न्युज उमरखेड (११ आक्टो)* *संपादक: दिलीप मुनेश्वर*
यवतमाळ : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उमरखेड तालुक्यातील गटाच्या संचालकपदी मा. श्री. रामभाऊ देवसरकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या निवडीमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.रामभाऊ देवसरकर यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांना ५२ पैकी २६ मतदान मिळाले आणि त्यांचा दणदणीत विजय झाला ….पुढील वाटचालीसाठी त्यांना तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव केल्या जात आहेत.हार्दिक अभिनंदन! रामभाऊ देवसरकर 💐💐






