उमरखेड – १३ मे ( राजहिरा लाईव्ह न्युज)
संपादक: दिलीप मुनेश्वर
आज दिनांक 13 मे 2026 रोजी मौजे मार्लेगाव व लिंबगव्हाण येथे श्री.छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे स्थळ नगरपरिषद मंगल कार्यालय उमरखेड येथे दिनांक 15 में 2026 रोजी होणाऱ्या समाधान शिबिराचे उमरखेड मंडळ जनजागृती व प्रसिद्धी बाबत गावामध्ये कॉर्नर सभा व घरोघरी जाऊन शिबिर संदर्भात निमंत्रण पत्रिका देताना ग्राम महसूल अधिकारी मारलेगाव श्री. गणपती क्षीरसागर साहेब,महसूल सेवक वैष्णवी शिंदे, ग्राम पंचायत अधिकारी श्री. सागर ढोले , ग्राम पंचायत कर्मचारी व ग्रामपंचायतचे आजी-माजी सदस्य सरपंच उपसरपंच व इतर शेतकरी/ ग्रामस्थ उपस्थित होते.







