18 नोव्हेंबर ; संपादक : दिलीप मुनेश्वर ( राजहिरा न्युज)
उमरखेड तालुक्यातील मौजे कारखेड येथे महिला व बाल विकास अधिकारी *एन आर परांडे साहेब* व सुपरवायझर शीतल उगले यांनी अंगणवाडी मध्ये जाऊन बालकाची चौकशी करण्यात आली व त्यांनी अंगणवाडीच्या आसपास सस्वच्छता राखावी व तसेच आजूबाजूचे वातावरण मनोरंजक असायलाच हवे कारखेड गावच्या अंगणवाडी सेविका सौ कानुप्रभा विकास टोपरवाड यांनी मुलाला आपली कौशल्य दाखवून दिले … तसेच अंगणवाडी मधील बालके हे उद्याचे भविष्य आहेत त्यांना सकस आहार व योग्य खेळ व परिसर रमणीय असावा असे बाल विकास अधिकारी यांनी सांगितले







