*उमरखेड ( संपादक- राजहिरा लाईव्ह न्युज)*
उमरखेड नगरपरिषदेच्या जनशक्ती पॅनलच्या नगराध्यक्ष पदी *सौ तेजश्रीताई संतोष जैन यांना 11103 मते* पडली असुन त्या विजयी झाल्या तर, भाजपा पक्षाच्या उमेदवार. *सौ निधी ताई नितीन भुतडा यांना 10119 मते पडून त्यांचा पराभव झालेला आहे*
या निवडणुकीत एकूण वैद्य मते 27063 झाले आहे.. *26 उमेदवारापैकी यामध्ये जनशक्ती पॅनलचे एकूण 17 नगरसेवक निवडून आले, तर भाजपा पक्षाचे 9 नगरसेवक निवडून आले आहेत.* ही निवडणूक एकूण 13 प्रभागांमध्ये झालेली आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये सौ जोस्त्ना प्रतीक रूडे (भाजपा) व श्री इंजिनिअर सुरेंद्र सूर्यकांत कोडगिरवार ( ईश्वरचि्ठी) भाजपा , प्रभाग क्रमांक 2 मध्ये गणेशा शहा अनवरली शहा (जनशक्ती पॅनल) व फरजाना सै रहीम ( जनशक्ती पॅनल ) प्रभाग क्रमांक 3 मध्ये नाजेरा परवीन शेख अकिल व मोहम्मद साजिदुल्ला मोहम्मद सनाउल्ला जागीरदार ( जनशक्ती पॅनल) , प्रभाग क्रमांक 4 सौ रूपाली सुधीर कवाने व श्री गणेश शामराव खंदारे ( जनशक्ती पॅनल), प्रभाग क्रमांक 5 श्री वीरेंद्र यशवंत खंदारे ( जनशक्ती पॅनल) व सौ वंदना सचिन घाडगे ( भाजपा) , प्रभाग क्रमांक 6 सौ कविता राहुल काळबांडे ( जनशक्ती पॅनल) व प्रशांत उर्फ विजय कृपा सागर हर्डपकर (भाजपा) , प्रभाग क्रमांक 7 श्री प्रकाश रायाजी शिकारे व सौ स्वाती गजेंद्र ठाकरे ( जनशक्ती पॅनल), प्रभाग क्रमांक 8 खुशबू पवन मेंढे. ( भाजपा) व अमोल दत्तात्रेय तिवरंगकर (भाजपा), प्रभाग क्रमांक 9 राधा कैलास इंगोले ( जनशक्ती पॅनल) व गोपाल मधुकर कलाने (भाजपा), प्रभाग क्रमांक 10 सौ करुणा पुंडलिकराव कुबडे ( भाजपा) व भास्कर ज्ञानेश्वर साधू ( भाजपा), प्रभाग क्रमांक 11 श्री गजानन तुकाराम रासकर (जनशक्ती पॅनल) व वैष्णवी सागर लाहेवार ( जनशक्ती पॅनल) , प्रभाग क्रमांक 12 पठाण शबाना फरीन पठाण वसीफ खान ( जनशक्ती पॅनल) व शेख रसूल शेख वाहेद ( जनशक्ती पॅनल) प्रभाग क्रमांक 13 कुरेशी जुबेर शेख समद ( जनशक्ती पॅनल) व मारियम बी सय्यद इब्राहिम ( जनशक्ती पॅनल ) उमेदवार निवडून आले ही निवडणूक सर्व पक्षांसाठी प्रतिष्ठेचे होती उमरखेडच्या विकासाला खिळ बसली होती त्यामुळे मागील 10 वर्षांमध्ये
विकास कामे जेवढे होती तेवढी दिसून आलेली नाही, हे निवडणूक स्थानिक पातळीवर मुद्द्यावर आधारित होती त्यामुळे साहजिकच या नगरपरिषद निवडणुकीत जनतेचा रोष होता आणि त्यामुळेच वरील उमेदवाराला त्यांनी आपला स्पष्ट बहुमताचा कौल दिला आहे







