21 नोव्हेंबर ( राजहिरा लाईव्ह न्युज)
संपादक :दिलीप मुनेश्वर , उमरखेड )
जिल्हास्तरीय महादिप परीक्षेसाठी निवड साखरा केंद्रातील साखरा शाळेतील इयत्ता सातवीतील कु. राधिका गजानन वानखेडे ह्या विद्यार्थीनीने घवघवीत यशसंपादित करून जिल्हास्तरीय महादिप परीक्षेसाठी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन व यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !वर्गशिक्षक – श्री. अशोक हणमानलू नलमेलवार सरउच्च श्रेणी मुख्याध्यापक – श्री. भागोराव कांबळे सर👍👍👌👌💐💐💐🌹🌹🥇🥇🥉🏆🏆🏆✈️







