विडुळ- उमरखेड 6 डिसेंबर ( राजहिरा लाईव्ह न्युज)
संपादक : दिलीप मुनेश्वर
प्राथमिक आरोग्य केंद्र विडुळ, ता. उमरखेड येथे 6 डिसेंबर ला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी या महामानवास अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी महामानवास अभिवादन केले







